History, asked by bhoiryashashree8, 6 months ago

2.ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

1) कावसजी दावर- पोलादाचा कारखाना
2) डॉ. दत्ता सामंत- गिरणी कामगारांचे नेतृत्व
3) ना.मे लोखंडे- गिरणी कामगारांना सुट्टी
4) नारायण सुर्वे- कविता द्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन​

Answers

Answered by Anonymous
25

3) ना.मे लोखंडे- गिरणी कामगारांना सुट्टी()

Answered by satishjadhavj111
9

Answer:

ना .मे लोखंडे -गिरणी कामगारांना सुट्टी

Similar questions