World Languages, asked by tulsijanwa97, 1 year ago

(2) बातमीलेखन : (50 ते 60 शब्द)
अमर जवान मेजर रमाकांत
मातृभूमीच्या सेवेत शहीद.
अकोला शहराने सुपुत्र गमावला.
देशकार्यासाठी शहीद मेजर रमाकांत यांना
__ भावपूर्ण श्रद्धांजली
स्थळ : आदर्श विद्यालयाचे पटांगण, वेळ संध्या. ६ वा.
अमर
जवान​

Answers

Answered by sayyedshabsali
135

Explanation:

  • hope it's helpful

Mark me brainliest

Attachments:
Answered by rajraaz85
71

Answer:

मातृभूमीसाठी अकोल्यातील जवान शहीद

२५ जानेवारी, अकोला: शहरातील आदर्श विद्यालयाच्या पटांगणात संध्याकाळच्या सहा वाजता शहीद जवान मेजर रमाकांत याला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रचंड जनसागर जमा झाला होता.

अकोला शहराचा सर्वांचा लाडका मेजर रमाकांत याला दोन दिवसापूर्वी शत्रूशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. संपूर्ण अकोला शहर या दुःखाने व्याकूळ झालेरमाकांत चे शेवटचे दर्शन घेण्यासाठी त्याच्या अंतयात्रेला जनसागर उपस्थित होता.

काल आदर्श विद्यालयाच्या पटांगणात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अनेक मान्यवरांनी तसेच आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी आपली उपस्थिती लावून अकोल्याच्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली.

Similar questions