India Languages, asked by vnalbalwar, 4 months ago

(2) बातमीलेखन : (50 ते 60 शब्द)
पुढील घटनेवरून बातमी तयार करा :
कोकण किनारपट्टीला वादळाचा तडाखा
सोनगाव उद्ध्वस्त.

Answers

Answered by smeet41
67

HOPE THIS HELPS YOU

.

.

PLEASE MARK ME AS BRAINLIEST!

Attachments:
Answered by studay07
40

Answer:

१३ ऑगस्ट २०२०  

रत्नागिरी  

कोकण किनारपट्टीला वादळाचा तडाखा सोनगाव उद्ध्वस्त.

                                       पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत . आणि काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीला वादळाचा धोक्याचा इशारा दिला होत्या , आणि त्या प्रमाणे कोकण किनारपट्टीला काळ रात्री वादळाचा फटका बसला आहे , त्या मध्य सर्वात जास्त नुकसान हे सोनगाव चे झाले आहे , जवळपास सर्व गाव उध्वस्त झाले आहे, अनेक घरे कोलमडून पडले आहेत सोबतच अनेक झाडे हि नष्ट झाले आहेत. अनेक जीवितहानी हि झाली आहे , सरकारकडून शक्य असेल तेव्हढी मदत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत .  

Similar questions