India Languages, asked by vidu55, 5 months ago

(2) बातमीलेखन : (50 ते 60 शब्द)
पुढील घटनेवरून बातमी तयार करा :
कोकण किनारपट्टीला वादळाचा तडाखा
सोनगाव उद्ध्वस्त.​

Answers

Answered by mangeshkendre8649
383

कोकण किनारपट्टीला वादळाचा तडाखा

आमच्या वार्थहकडून, दिनांक:-२१जून २०२१

काल सकाळी आलेल्या या वादळाने कोकण किनारपट्टीचे खूप नुकसान झाले आहे. किनारपट्टीवरील घराचे ,होड्यांचे खूप नुकसान झाले आहे.येथील लोकांना काल रात्रीच एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. काही लोक या वादळात काल अडकले होते परंतु सुरक्षा यंत्रनेने त्यांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवले आहे. तसेच तेथील लोकांनची जेवण्याची वेवस्था सुरक्षा यंत्रणाने केली आहे. लवकरच सरकार देखील यांच सगळे नुकसान भरून देणार आहेत.


lakshmansingh03917: thank you
mangeshkendre8649: wlc
ghongesahil913: thanks bro for this
mangeshkendre8649: sorry I not a boy, I am a girl
Answered by bhumika3671
54

Answer:

HEY HERE'S YOUR ANSWER FRIEND

Explanation:

Hope it well be helpful to you and everyone those were wondering

have a nice day everyone...

best of luck to you and everyone for your next goals....

Attachments:
Similar questions