Math, asked by msbsurajthakare, 6 months ago

(2) बातमी लेखन :
'नवमहाराष्ट्र विद्यालय, शिरवळ' या विदयालयात शिक्षक दिन साजरा झाला.
या समारंभाची बातमी तयार करा.​

Answers

Answered by harshvpatil03
6

Answer:

Heading ‘नवमहाराष्ट्र विद्यालय, शिरवळ' या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला .

शिरवळ :

नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.विद्यार्थांनी शिक्षकांना शुभेच्छापत्रे, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.

या दिवशी या शाळेतील मुले या दिवशी शिक्षकांच्या भुमीकेत दिसले.

वृत्तसंस्था.

Similar questions