(2) बातमीलेखन :पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा :अविचाराने ओढवला भीषण अपघात!सेल्फी काढताना जीव गमावला... मराठी
Answers
Answered by
11
Answer:
आज एका मोबाईल मुळे एका माणसाने आपला जीव गमावला., दोघे मित्र तापि नदीच्या काठावर सेल्फी काढत होते. सेल्फी काढताना अचानक! त्यांच्यातील एका माणसाचा दगडावर पय पडला आणि तो अचानक खाली पडुन नदीच्या लाठेत वाहुन गेला.
Similar questions