Math, asked by garjeshivaji944, 3 months ago

2. बिंदूकेंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा/ बिंदूP मध्ये
स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल, तर
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(1) d(O.P) = किती? का?
(2) जर d(O,Q) = 8 सेमी असेल. तर बिंदूQ
चे स्थान कोठे असेल?
(3) d(O,R)= 15 सेमी असेल तर बिंदू R
ची किती स्थाने रेषा / वर असतील ? ते बिंदू
P पासून किती अंतरावर असतील?
P
आकृती 3.82​

Answers

Answered by ARIMUZN3300K
0

Answer:

23 is the correct answer

please set me Brainlist

Similar questions