Geography, asked by pankajdeshbratar28, 1 month ago

2) भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरुप असते.​

Answers

Answered by prachidubey87
0

Answer:

या लहरी भूकंपनाभीपासून म्हणजे भूकंप केंद्रापासून भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहचतात, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते. ... भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे तीन प्रकार पडतात.

Answered by sarwadesanket274
1

Answer:

बरोबर

भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरुप असते

Similar questions