Geography, asked by maharashtra674, 8 days ago

2) भारताची पश्चिम किनारपट्टी आणि भारताची पूर्व किनारपट्टी

Answers

Answered by AwesomeBoy
2

answer:

आशा आहे की ते मदत करेल.

Attachments:
Answered by geetaghatol702055
0

Answer:

Q1

: *•भारताची पश्चिम किनारपट्टी

(१) भारताची पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे.

(२) भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात नदयांच्या मुखांशी खाड्या आढळतात.

*•भारताची पूर्व किनारपट्टी

(१) भारताची पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे.

(२) भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात नदयांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतात.

Similar questions