India Languages, asked by jacky0681, 8 months ago

2) चूडिवाला सारखी काेणत्याही व्यावसायिकाची माहिती लिहा






guys ans me plzz mera assignment hai ​

Answers

Answered by bishtvineeta34
1

Answer:

चिंचवणे हे गाव अकोले तालुक्यातील एक महत्त्वाचं खेडखेडे आहे.या गावाकडे जाण्यासाठी अकोले तालुक्यातून किव्हा राजूर या गावापासून जाता येते.या गावाकडे जण्या साठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची गाडीने जावे लागते.तसेच अकोले तालुक्याच्या ठिकाणी पासून हे गाव १६km अंतरावर आहे.तसेच ह्या गावापासून अगदी जवळ म्हणजे ६km अंतरावर राजूर सारखी खूप मोठी बाजार पेठ आहे.ती बाजार पेठ महाराष्ट्रात स्थान मिळवणारी एक बाजार पेठ आहे.अकोले या ठिकाणावरून हरिश्चंद्र गडाकडे जाण्यासाठी ह्या गावा वरतून पण जाता येते.या गावामध्ये वेताळेश्र्वर म्हणून एक प्रसिद्ध देवस्थान आहे.ह्या देवस्थानाची यात्रा धुळीचा पाडवा या दिवशी असते.

Similar questions