2. छपाई यंत्राचा शोध लागण्यापूर्वी लेखन कशावर केले जाई?ANS
Answers
Answered by
0
छपाई तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते. छपाई करण्यासाठी मजकुराचा एक साचा घडवला जाई. या साच्याला शाई लावली जाई. हा साचा कागदावर दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले.
Answered by
0
In Marathi we should ANS
Similar questions