Math, asked by imvishakhasawant30, 1 month ago

2) एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा 1 ने कमी
आहे. त्याच्या कर्णाची लांबी 37 सेमी असेल, तर आयताची
लांबी आणि रुंदी काढा.​

Answers

Answered by jagruti6551
23

Answer:

answer :

समजा आयताची रुंदी x आहे

त्यावरून आयताची लांबी 3x - 1

त्याच्या कर्णाची लांबी 37 सेमी

आयताचे सर्व कोन काटकोन असतात

• • पायथागोरसच्या प्रमेयानुसार :

कर्ण ² = पाया ² + उंची ²

37² = ( 3x -1 )² + x²

1369 = 9x² - 6x + 1

9x² - 6x + 1 = 1369

9x² - 6x + 1 - 1369 = 0

9x² - 6x - 1368 = 0

9x ² + 108x - 114x - 1368 = 0

_________ __________

9x ( x + 12 ) - 114 ( x +12 ) = 0

( x + 12 ) = 0 किंवा ( 9x - 114 ) = 0

x = (-12) किंवा 9x = 114

x = (-12) किंवा x = 114 / 9

_

x = (-12) किंवा x = 12.3

परंतु ऋण संख्या ग्राह्य धरली जात नाही

म्हणून रुंदी ( x ) = 12.3

तसेच लांबी ( 3x - 1 ) = 3 ( 12.3 ) - 1

= 46.9 - 1

= 45.9

I hope you will help for this answer. thank you . good night.

Similar questions