2) एका पटांगणात 1.4 मी व्यासाची 10 मी खोल विहीर
खणली असताना त्यातून काढलेली माती बाजूच्या
इष्टिकाचिती आकाराच्या पटांगणात पसरली. त्या
पटांगणाची लांबी व रूंदी अनुक्रमे 55 मी व 14 मी असेल,
तर पसरलेल्या मातीच्या थराची जाडी काढा.
Answers
Answered by
0
Step-by-step explanation:
given
height=10m
diameter=1.4m
therefore,radius=0.7m
volume of cylinder=
hence,
22/7×0.7×0.7×10
=15.4m^3
given
length=55m
breadth=14m
height=?
volume of cuboid=l×b×h
therefore,
55×14×h=15.4
h=15.4÷(55×14)
hence,
height=0.02m
i.e.height =2cm
आपण मराठीमध्ये उत्तर समजून घ्यावे.
Similar questions