Math, asked by sureshkumbhar507, 2 months ago

2) एका समभुज चौकोनातील विशालकोन हा लघुकोनाच्या दुपटीपेक्षा 30 ने मोठा आहे, तर प्रत्येक कोनाचे माप
काढा.​

Answers

Answered by babalalgoundi313
4

Answer:

uaifusgigeihdv dhrbr hrr thth tb tht

Answered by dhagekirti7
2

Answer:

विशालकोन हा अ आणि लघुकोन ब आहे असे समजू.

समभुज चौकोनाचे एक वैशिष्ट म्हणजे त्याचे दोन्ही विशालकोन सारख्याच मापाचे असतात. तसेच दोन्ही लघुकोनही सारख्याच मापाचे असतात.

आणि चारही कोणाची बेरीज ३६० अंश असते.

यावरून एक समीकरण होईल

२अ + २ब = ३६० - समीकरण १

आतील विशाल कोण हा लघु कोणाच्या दुपटीपेक्षा तीस अंशाने मोठा आहे

दुसरे समीकरण

अ = २ब + ३०

म्हणजेच

अ - २ब = ३० - समीकरण २

दोन्ही समीकरणाची बेरीज केल्यास

३अ = ३९०

अ = ३९०/३

अ = १३०

ही अ ची किंमत समीकरण १ मध्ये घालू

२*१३० + २ब = ३६०

२६० + २ब = ३६०

२ब = १००

ब = १००/२

ब = ५०

म्हणजेच लघुकोन ५० तर विशालकोन १३० अंश हे उत्तर आहे.

Similar questions