Math, asked by samratubale4147, 3 months ago

(2) फिलोमिनाने 120 रुपये बाजारभाव असलेले 45 शेअर विकले. आलेली रक्कम बाजारभाव 75
रुपये असलेल्या शेअरमध्ये गुंतविली, तर तिला किती शेअर मिळतील ?
(A) 100 (B) 80
(C) 72
(D) 75​

Answers

Answered by hemantdhanawade
10

Step-by-step explanation:

c) 72

120×45=5400

5400÷75=72

Similar questions