2) गंगानदीच्या दोन उपनद्यांची नावे लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
) गंगानदीच्या दोन उपनद्यांची नावे लिहा.
गंगानदीच्या दोन उपनद्यांची नावे लिहा.
Answered by
1
Answer:
गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा..जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते .अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात
Similar questions