CBSE BOARD XII, asked by sushmakamble818, 5 hours ago

2
गतीची गरज भासण्याची
कारणे
→​

Answers

Answered by kishorkhotele381
0

गतीची गरज bhasanyach कारणे

Answered by krishna210398
1

Answer:

गतीची गरज भासण्याची  कारणे

Explanation:

गती म्हणजे एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे होय. जर एखादी वस्तू जागा बदलत असेल म्हणजेच ती गतिमान आहे असे म्हणता येईल आणि जर वस्तु जागा बदलण्याच्या स्थितीत नसेल तर त्या वस्तूला स्थिर वस्तू म्हणतात

चाल व वेग यांच्यावर आधारित गतीचे प्रमुख दोन प्रकार पडतात.

1.एकरेषीय एकसमान गती (Linear Uniform Motion)

एकरेषीय नैकसमान गती (Linear Non-uniform Motion)

एकरेषीय एकसमान गती (Linear Uniform Motion)

ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्यास “एकसमान गती” म्हणतात.

उदा : एखादी वस्तू पहिल्या 30 सेकंदात 100 मीटर अंतर कापत असेल तर ती दुसऱ्या 30 सेकंदात तेवढेच अंतर पार पाडते.

म्हणजे एकसमान गतीमध्ये चाल स्थिर (Constant) राहते.

एकरेषीय नैकसमान गती (Linear Non-uniform Motion)

ज्या गतीमध्ये वस्तू कालांतराने स्वतःची चाल बदलते व समान कालावधीत वेगवेगळे अंतर कापते त्यास नैकसमान गती म्हणतात.

उदा : एखादी वस्तू पहिल्या 30 सेकंदात 100 मीटर अंतर कापते तर तीच वस्तू दुसऱ्या 30 सेकंदात 100 मीटर पेक्षा जास्त किंवा कमी अंतर कापते.

एकसमान वर्तुळाकार गती (Uniform Circular Motion)

आपण एकरेषीय गती पाहिली. जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने सारख्याच वेळेत सारखेच अंतर कापत असेल तर त्यास एकसमान “वर्तुळाकार गती” असे म्हणतात.

गतीची गरज भासण्याची कारणे

https://brainly.in/question/41044600?msp_srt_exp=4

गतिची गरज भसणयठी करणे?​

https://brainly.in/question/47460139?msp_srt_exp=4

#SPJ3

Similar questions