2
हितेतील बाप्पाचे सांद्रीभवन होऊन बाष्पाचे जल बिंदूत किंवा
हिम कणांत रुपांतर होते, सुक्ष्म अशा जलविंदू हिमकनांचा
समूच्चय म्हणजे
होया
Answers
Answered by
1
Answer:
मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का, हवेत बाष्प असते.
आपल्या आसपासचे तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते. आणि हि जी बाष्पयुक्त हवा असते, ती जमिनीपासून वरती-वरती जात असते. उंचावर गेल्यावर हवेचे तापमान कमी होते व हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्यांचे सुक्ष्म-सूक्ष्म जलकण तयार होतात.
( सांद्रीभवन क्रियेद्वारे बाष्पाचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते.. )
गवताच्या पात्यांवरील हे पाणी म्हणजे हिवाळ्यात हवेचे तापमान कमी झाल्याने भूपृष्ठावरील हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन तयार झालेले जलबिंदू आहेत, जे थंड वस्तूंवर दवबिंदूंच्या रूपात दिसत आहे.
Similar questions