2. हयूमम म्हणजे काय
Answers
Answered by
1
Answer:
ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक असते
Explanation:
Answered by
0
Answer:
lalalalalajdhendjsn shwkanaja hagw wmamaka haha whwiwn ehene ejs shwoahgsgsglv fzifigzg
Similar questions