English, asked by samarathpawar196, 7 months ago

*(2) How did the family relax after lunch? (दुपारच्या जेवणानंतर त्या कुटुंबाने कसा आराम केला?)
Ans.​

Answers

Answered by aastha28275
3

Answer:

दुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा अनुभव तुम्हीही अनेकदा घेतला असेल. खास करून सणावाराच्या दिवशी गोडधोड खाल्ल्यानंतर वा जड जेवण झाल्यानंतर तर असा अनुभव अधिकच येतो. हा तर सर्वांचाच अनुभव आहे. याचसाठी पूर्वी भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी म्हणजे डाव्या कुशीवर झोपावे असे म्हणत असत.

Answered by scs60994
0

Answer:

They feeled very happy

Explanation:

cause as every person will get happy

Similar questions