2) जाहिरात लेखन :
खालील दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरुन आकर्षक जाहिरात तयार करा. (6)
पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.
सदाशिव बुक डेपो, शास्त्रीनगर मार्ग, खार
वाचकांसाठी आनंदाची बातमी
पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध
मराठी भाषा दिनानिमित्त खास सवलत, विविध मराठी वाड्:मयाचा खजिना
वेळ - सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत
लहान मुलांसाठी मनोरंजनपर पुस्तकेही उपलब्ध
Answers
Answered by
9
Answer:
please give me like and following I will give your answer
Answered by
6
"बुक डेपोची जाहिरात"
Explanation:
खुशखबर! खुशखबर!खुशखबर!
सगळ्या प्रकारचे पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण,
"सदाशिव बुक डेपो"
- आमच्या येथे शाळा, महाविद्यालयातील तसेच उच्च शिक्षणात उपयोगी येणाऱ्या सगळ्या प्रकारची पाठ्यपुस्तके अगदी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
- लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध कथा आणि चित्रांची पुस्तके उपलब्ध.
- अनेक वाङ्मयाची पुस्तके, कादंबऱ्या तसेच ग्रंथ मिळतील.
- मराठी भाषा दिनानिमित्त खास सवलत.
- तर सगळे पुस्तकवाचक आजच आमच्या दुकानाला भेट द्या!!!
- वेळ : सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.
- संपर्क : ०२५१ २४२४५६
- पत्ता : दुकान नं ३, झिप्रू बिल्डिंग, शास्त्रीनगर मार्ग, खार.
Similar questions