2) 'जैव भू रासायनिक चक्र' म्हणजे काय?
Answers
Answer:
जैव रसायन चक्र— जीवद्रव्य के मूलभूत तत्त्वों सहित सभी रासायनिक तत्त्व कुछ विशिष्ट चक्रों द्वारा वायुमण्डल से प्राणियों में तथा पुनः वातावरण से मुक्त होकर जीवमण्डल में प्रवाहित होते रहते हैं। इन्हीं चक्रों को जैव रासायनिक चक्र कहते हैं।
Answer:
कुठल्याही सजीवाच्या वाढीसाठी काही घटकांची आवश्यकता असते. सजीवांना आपल्या वाढीसाठी काही पोषक द्रव्यांची आवश्यकता असते व ही पोषक द्रव्य जैविक व अजैविक घटकाकडून आपल्याला मिळत असतात.
काही अजैविक घटकाकडून पोषक द्रव्यांचे रूपांतरण जैविक घटकाकडे होत असते तर काही जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे पोषक द्रव्यांचे रूपांतरण होते. हे चक्र अविरत चालत असते.
सजीवांना लागणारे आवश्यक घटक हे वातावरणातील असलेल्या वेगवेगळ्या घटकांकडून सजीवांना मिळत असतात. याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. रासायनिक, भूस्तरीय व जैविक घटकांकडून हे पोषकद्रव्य सजीवाला मिळत असतात.
सजीवाला लागणारे पोषण द्रव्यांची एक विशिष्ट अशी रचना असते म्हणूनच या प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात.
वायु चक्र व भू चक्र असे जैव भू-रासायनिक चक्रा चे दोन प्रकार पडतात.