2) काही पदार्थ विजेचे सुवाहक किंवा दुर्वाहक का असतात
Answers
इयत्ता 7 वी संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
अन्नाद्वारे होणारे आजार
महत्वाचे मुद्दे :
अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते).
हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.
इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.
समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.
तारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच ‘नालाबंर्डिंग’ असे म्हणतात.
20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.
वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्याह वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.
डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.
संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 ली. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.
पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.
22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.
वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.
अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.
वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते.
भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्या तापमापीला ‘पायरोमीटर’ म्हणतात.
आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.
अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.
सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.
समान कार्य करणार्या पेशीच्या समूहाला ‘उती’ असे म्हणतात.
उती पातळीवर संघटन असणारे सजीव – मॉस, शैवाल, जलव्याल.
ठराविक काम एकत्रितपणे करण्यासाठी इंद्रिय समूहाला ‘इंद्रिय संस्था’ म्हणतात.
प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस ‘अधिवास’ म्हणतात.
एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.
कालिका पासून होणार्याा प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)
पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.
पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला ‘परागण’ असे म्हणतात.
अंड्यात वाढणार्याज जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.
सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.
हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्यान रक्तवाहिन्यांना ‘धमण्या’ म्हणतात.
शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांना ‘शिरा’ म्हणतात.
धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना ‘केशिका’ म्हणतात.
अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.
अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.
अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.
मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला ‘अणू’ म्हणतात.
पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.
रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.
20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला ‘श्राव्य ध्वनी’ म्हणतात.
अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.
20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो.
अँबरला ग्रीक भाषेत ‘इलेक्ट्रॉन’ म्हणतात.
काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.
एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.
आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.
छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.
स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.
Answer:
kya ye sanskrit mein likha hai to sun lo mujhe sanskrit samajh mein nahi aati