Hindi, asked by lokhandeswapnil001, 7 months ago

2
क खाली दिलेल्या म्हणी व वाक्यप्रचार चा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) छत्तीसचा आकडा
2)गळ्यातला ताईत​

Answers

Answered by studay07
2

Answer:

1. छत्तीसचा आकडा = अतिशय भांडण असणे.

अर्थ = मराठी मध्य छत्तिस हा आकडा असा लिहला जातो. ह्या आकद्या कडे पाहिले असता अशे दिसून येते की आणि चा काहीच संबंध नाही आणि भांडण आहे.

वाक्य

  • नीता आणि सविता च्य घरच्यांचा छत्तीसचा आकडा आहे.
  • त्या दोन देशांचे छत्तीस चे आहे.

2)गळ्यातला ताईत - गळ्यातला ताईत महंजे सर्वांचे लाडके आसने ,आवडते असणे

अर्थ -. एखादा व्यक्ती हा सर्वांच्या फार आवडीचा असतो आणि , त्या व्यक्तीला जवळपास सर्व लोक आवडीने आणि खूप प्रेमाने वागवतात.

वाक्य

  • छोटी स्मिता सर्वच्या गालयची ताईत आहे.
  • मी लहान असताना सर्वच्या गळ्याची ताईत होती.

Similar questions