India Languages, asked by thitamebalasahebdatt, 1 day ago

2) कालगणना करण्याचे सर्वात लहान एकके कोणती?
please give answer quickly and give fast

Answers

Answered by AlBeRtEiEnSTEIN000
0

Answer:

sorry respected sir/mam I don't know hindi

Answered by Anonymous
4

Answer:

Your answer:-

कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना म्हणतात. हे एक शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलॉजी व इरा या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. कालगणनेचा मूळ हेतू मुख्यतः घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा असतो. ऐतिहासिक कालगणनेत गतकालीन घटनांचा कालानुक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात ही कालगणना करण्याची पद्धत भिन्न प्रदेशांत भिन्न प्रकारची असल्याचे आढळते. विविध काळांतील निरनिराळ्या कालगणनांची, सध्या आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेल्या, ख्रिस्ती कालगणनेशी सांगड घालून त्यांचा योग्य अर्थ लावणे, ही एक महत्त्वाची व अवघड समस्या आहे. किरणोत्सर्गी कार्बन -१४, पालाश, रासायनिक द्रव्ये इत्यांदीच्या साहाय्याने कालगणनेची समस्या सोडविण्यास मदत होत आहे.

Similar questions