Chinese, asked by premreddy450, 3 months ago

(2
)
क) पुढील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 2) (
1) ग्रामसभा म्हणजे काय?
2) पंचायत समितीची उत्पादनाची साधने कोणती?
3) शहरी स्थानिक शासन संस्थामध्ये कोणकोणत्या संस्थाचा सामावेश​

Answers

Answered by vidyagiri10
2

Explanation:

1) ग्रामसभा म्हणजे काय?

लोकांच्या राहण्याचे जे गाव अथवा प्राथमिक वसतीस्थान आहे, त्यातील ‘मतदारांची संस्था’ म्हणजे “ग्रामसभा” असे म्हणता

2) पंचायत समितीची उत्पादनाची साधने कोणती?

पंचायत समितीला उत्पन्नाची साधने कमी आहेत. जमीन महसूल उपकरात पंचायत समितीला हिस्सा मिळतो. जिल्हा परिषदेला १८० पैशांपर्यंत वाढीव उपकर बसविण्याचा अधिकार असून त्यांच्या निव्वळ उत्पन्नाची ५० टक्के रक्कम पंचायत समितीला मिळते. पंचायत समितीला उपकरात वाढ सुचविण्याचा अधिकार असून तसे केल्यास पूर्ण वाढीव रक्कम पंचायत समितीला मिळते. पंचायत समितीला गट अनुदान म्हणून शासनाला अनुदान देता येते. पंचायत समितीला अल्पबचत वसुलीमध्ये प्रोत्साहन म्हणून वाटा मिळतो.

3) शहरी स्थानिक शासन संस्थामध्ये कोणकोणत्या संस्थाचा सामावेश

१) महानगरपालिका

२)नगरपरिषदा

३)अधिसूचित क्षेत्र समित्या

४)नगरक्षेत्र समित्या

५)छावणीक्षेत्र समित्या

६)नागरी संस्था

७) पोर्ट ट्रस्ट

८)विशिष्ट हेतू संस्था

Similar questions