Hindi, asked by 2712hiral, 6 hours ago

2. कंसातील सूचनेनुसार वाक्यारूपांतर करा.
(i) जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. (प्रश्नार्थी करा)
(ii) तू अभ्यास कर. (विधानार्थी करा)​

Answers

Answered by sonalipatil36
3

Explanation:

१) जगी सर्व सुखी असा कोण आहे?

२)तू अभ्यास करावा.

Answered by rajraaz85
0

Answer:

i)जगी सर्व सुखी असा कोण आहे?

ii)तू अभ्यास करतो.

Explanation:

प्रश्नार्थी वाक्य -

ज्या वेळी स्त्रीला वाक्यातून एखादा प्रश्न विचारलेला असतो त्या वेळेस त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

  1. तुझे नाव काय आहे?
  2. तू सकाळी किती वाजता उठतो?
  3. अजय कुठे राहतो?
  4. तुझ्या वडिलांचे नाव काय आहे?

विधानार्थी वाक्य -

ज्यावेळेस एखादे वाक्य सरळ बोलले जाते व त्यातून फक्त सामान्य विधान केलेले असते त्या वेळेस त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

  1. अजय नेहमी खरे बोलतो.
  2. विजय ला शाळेत जायला आवडते.
  3. तो खूप आंबे खातो.
  4. विजय चांगले चित्र काढतो .
Similar questions