India Languages, asked by vishwakarmasan81, 4 months ago

(2) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(i) नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
(ii) तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)​

Answers

Answered by bihadeandrav
12

Answer:

1. नेहमी खोटे बोलावे

2. तुमची उर्जाशक्ती आहे. ते एकत्र करा.

Answered by InzilaaShaikh
20

Answer:

१.

उत्तर कधीही खोटे बोलू नका .

.

उत्तर तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करावी .

Thank you

Similar questions