History, asked by jyothiashokshetty, 11 months ago

2) कक्यरुपांतर
१) विमान प्रवास सागळ्यांना आवडतो. का ?
(प्रश्नार्थी करा)
२) तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात !
(आज्ञार्थी करा)​

Answers

Answered by varadad25
13

उत्तर :-

१) विमान प्रवास सगळ्यांना आवडतो, हो ना?

२) तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करा.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions