2. कसब दाखवणे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
7
Explanation:
please mark me brain list
Attachments:
Answered by
5
Answer:
कसब दाखवणे - कौशल्य दाखवणे, हुशारी दाखवणे, निपुणता दाखवणे.
वाक्यात उपयोग:
१. वेगवेगळे जादूचे प्रयोग करून जादूगार आपले कसब दाखवत होता.
२. अटीतटीच्या सामन्यात चांगली खेळी करून विराट कोहलीने त्याचे कसब दाखवले.
३. भले मोठे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला ठार करून शिवाजी महाराजांनी त्यांचे कसब दाखविले.
४. अतिशय कमी खर्चात मंगळ मोहीम करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यांचे कसब दाखविले.
५. एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकून अवनी लेखाराने तिचे कसब दाखवले.
Similar questions