2) कथालेखन : खालील मुद्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. कथेला योग्य शीर्षक द्या: --- ----
एक गाव--- गावात सर्कस येणे--- सर्कशीतील हत्ती--- बाजारपेठेतून जाताना शिंप्याशी मैत्री --- शिंप्याने हत्तीची गंमत करणे ---केळी देताना सोंडेला सुई टोचणे--- हत्तीने सोंडेमध्ये घाणेरडे पाणी आणणे --- दुकानाची नासाडी करणे ---तात्पर्य.
Attachments:
Answers
Answered by
9
Explanation:
सर्कशीत वाघ-सिंहांच्या खेळांवर बंदी आल्यानंतर हत्ती आणि रंगीत पक्ष्यांच्या खेळांना मात्र सूट देण्यात आली होती. मात्र सर्कशीत हत्तींवर होणारे अत्याचार पाहता आता केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील २१ सर्कसना नोटीस दिली आहे. यामध्ये राज्यातील ग्रेट गोल्डन सर्कस, रॅम्बो सर्कस यांचा समावेश आहे. सर्कशीमधील हत्तींवर अत्याचार झाल्याचे विविध राज्यांमधील निरीक्षण समितीच्या निदर्शनास आल्यानंतर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. या २१ सर्कशींमध्ये
Similar questions