2
खालील
मूलद्रव्याची
अभिक्रियाशीलतेचा चढत्या क्रमाने माळी करा
करा.
तबिबादी दी अल्युमिनिअम , लोल
कन
Too
Answers
Answered by
1
Answer:
First of all what u have written is not proper...but I think that my answer will help you ..
Explanation:
संयुजा[१] (इंग्लिश: Valence / Valency, व्हॅलन्स/ व्हॅलन्सी ;) म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूशी संयोग पावण्याची क्षमता मोजण्याचे मान असते. एखादा अणू अन्य एखाद्या अणूशी किंवा अन्य अनेक अणूंशी किती संयुजाबंध बनवू शकतो, तितकी त्याची संयुजा असते. उदाहरणार्थ, जो अणू एका हायड्रोजन अणूशी बांधला जाऊ शकतो, तो एकसंयुजी असतो; तर जो अणू दोन हायड्रोजन अणूंशी बांधला जाऊ शकतो, तो द्विसंयुजी असतो. जो अणू दुसऱ्या कोणत्याच अणूशी जोडला जाऊ शकत नाही, तो अणू शून्य संयुजी असतो.
Similar questions