Science, asked by jaywant161978, 9 hours ago

2. खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या
मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार
दर्शवा.
पारा, पोटॅशियम, नायट्रोजन, तांबे, कार्बन, सल्फर,क्लोरिन ऑकसिजन

Answers

Answered by Sreekala4mt
5

एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.

उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.

मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ‍ऱ्हास होतो. मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आधुनिक मूलद्रव्य टेबल बनवला आहे. writer Ram kailash Gutthe

JUST ASK YOUR QUESTIONS IN ENGLISH PLS FRIEND

Similar questions