Geography, asked by snehalahirrav, 1 month ago

.2) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ? आ. आकाशातून पडणारा पाऊस जमिनीवरच का पडतो ? इ. पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण ओझोन वायूमुळे कसे होते? ई. अन्नसाखळी तयार करा. सूक्ष्मजीव, गवत, नाकतोडा, घुबड, उंदीर​

Answers

Answered by naikarpita77
2

Answer:

अ) जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ?

= सजीवांच्या जातीचा प्रत्येक प्रकार आणि परिसंस्था वेगवेगळी असते आणि ती निसर्गात भर घालीत असते. जैवविविधता राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. ... सजीवांच्या ज्या जातीत जनुकीय लक्षणांमधील विविधता अधिक असते, असे सजीव पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्यात अधिक सक्षम असतात.

आ)आकाशातून पडणारा पाऊस जमिनीवरच का पडतो ?

= वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो.

इ) पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण ओझोन वायूमुळे कसे होते?

= ओझोन वायूचा थर पृथ्वीपासून 6 मैल अंतरावर आहे. रंगहीन असलेला हा वायू ऑक्सिजनच्या विशिष्ट रेणूंपासून बनला आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून ते पृथ्वीचं रक्षण करत. या किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांचे आजार तसेच पिकांचं नुकसान होऊ शकतं.

ई) अन्नसाखळी तयार करा. सूक्ष्मजीव, गवत, नाकतोडा, घुबड, उंदीर

= सूक्ष्मजीव, गवत, नाकतोडा, उंदीर, घुबड.

I hope this helps you... frnda...

Trust Me...

Thank You...

Similar questions