World Languages, asked by vijaya9770, 11 months ago

(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i)सुरुवात x
(i) स्तुती x​

Answers

Answered by varadad25
107

2)

i) सुरुवात × शेवट

ii) स्तुती × निंदा

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by rajraaz85
1

Answer:

शेवट हा शब्द सुरुवात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.

निंदा हा शब्द स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.

Explanation:

विरुद्धार्थी शब्द -

भाषेमध्ये जे शब्द असतात त्या प्रत्येक शब्दाचा काही अर्थ असतो. ज्यावेळेस शब्दांचे वेगवेगळे अर्थ निघत असतात त्यात काही अर्थ हे एकमेकांच्या अर्थापेक्षा अगदी उलट असतात अशा उलट असणाऱ्या अर्थाच्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -

  • जड -हलका
  • वर -खाली
  • मागे-पुढे
  • आतील- बाहेरील
  • सुंदर -कुरूप
Similar questions