2
• खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ
सारांश रूपाने पुन्हा लिहा.
आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही
पाहोत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरल वक
कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते
आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. 'व्याजती तितक्या
प्रकृती' अशी म्हण आहे. त्या चालीवर 'माणसे तितकी बोलणी अशी
म्हण बनवायला हरकत नाही. मोकळा संवाद' असे आपण म्हणतो;
पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि
किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळीसी
गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत
असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष,
एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील वाऊक असतात: त्यामुळे
तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या
जवळिकीमुळेच कधी कधीएक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला
येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे
अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या
जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे
धक्का लागणार नाही, समोरचा व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही.
याची सतत काळजी घ्यावी ल.
plz I want to submit this help
Answers
Answered by
0
Answer:
no hindi only english questions
Answered by
0
587888 ayega to karo
Similar questions