English, asked by adityatukan63, 4 months ago

2) আলম সন্ত্রন
खालील विषयावर बातमी तयार करा.
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन तुमच्या विद्यालयात संपन्न झाला त्याची बातमी तयार करा​

Answers

Answered by shrutika12365
9

सारश्वाती विध्यालायक साजरा झाला मराठी भाषा दिन

सारश्वाती विध्यालायक खूप मजेत साजरा झाला मराठी भाषा दिन ,27 फेब्रुवारी ला सर्वां ने नवीन नवीन कपडे घातले होती व काही विद्याथी ने खूप सुंदर सुंदर कविता म्हंटल्या . देवेंद्र फडणवीस यांनी तिथे उपस्थिती लै आणि खूप जोम स ने भाषा दिन सरस्वती शयेत साजरा झाला .कार्यक्रम सकाळी 9 वस्त सुरू झाला ,काही स्पर्धा देखील झाला ,तिथे 10 अ ची विद्या ठी ने कुमारी स्वाती जैन ने 1 नंबर प्राप्त केला.आणि मग फडणवीस यांनी काही आपल्या भाषे बदल माहिती सांगितले आणि कार्यक्रम ची सांगता झाली .(plz mark me )

Similar questions