2) खालील विधान चूक की बरोबर ते सांगा:
पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य शून्य होते
Answers
Answered by
3
Answer:
बरोबर
Explanation:
पृथ्वीचा पृष्ठभागापासुन केंद्राकड़े जात असताना g चे मुल्य बदलते;ते कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्राशी शुन्य होते.
Answered by
0
Answer:
बरोबर
Explanation:
पृथ्वीचा पृष्ठभागापासून केंद्रकडे जात असताना g चे मूल्य बदलते ; ते कमी होत जाते व पृथ्वी च्या केंद्राशी शून्य होते.
Similar questions