India Languages, asked by Pratikshatambe, 8 months ago

2 खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा.
विशेषण विशेष्य
(1) विहंगम अ)वारा
(२) गरमागरम ब)पाषाण
(३) घोंघावणारा क)पायवाट
(४) काळाशार ड)दृश्य
(५) अरुंद ई)कांदाभजी

Answers

Answered by swapp07
29

Answer:

1 विहंगम - दृश्य

2 गरमागरम - कांदाभजी

3 घोंघावणारा- वारा

4 काळाशार- पाषाण

5 अरुंद - पायवाट

Answered by muneyash
1

Explanation:

1 विहंगम दृश्य

2 गरमागरम कांदाभजी

3 घोंघावणारा वारा

4 काळाशार- पाषाण

5 अरुंद पायवाट

Similar questions