2. लेखन नियमांनुसार लेखन: 1. खालील वाक्ये लेखन नियमांनुसार लिहा: i. शीक्षकांनी माझ्या पाठिवर शाबासकीची थाप दिली. ii. पणा माझ्या आईन धिर सोडला नाही.
Answers
Answered by
0
Answer:
1) शिक्षकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
2) पण माझ्या आईने धीर सोडला नाही.
Similar questions