India Languages, asked by mangeskum678, 10 months ago

2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) वाघिण रागानं गुरगुरत क्षर्णाधात अंगावर येणार.
(2) आमच्या हायस्कुलमध्ये दर शनिवारी चाचणी परिक्षा घेण्यात येत असे.

Answers

Answered by varadad25
37

१) वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार.

२) आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.

Similar questions