(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) हे उद्गार ऐकुन गात एकच हशा होई.
(2) उत्तम नागरीक कुणाला म्हनावे?
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) मी कसे व्यक्त करणार
(2) बाबा तुम्ही मला ओळखले
Attachments:
Answers
Answered by
13
हे उद्गार ऐकून गात एकाच हशा होई.
उत्तम नागरिक कुणाला म्हणावे म्हणावे?
Explanation:
"मी कसे व्यक्त करणार?"
"बाबा तुम्ही मला ओळखले ?"
Similar questions