Hindi, asked by ansaritahoora99, 11 months ago

(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
1) हळुहळू मी सगळ्या शालि वाटून टाकल्या.
2) बांगड्यांची पेटि व पीशवी त्याने हाती घेतली.
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) जगदाळे ओरडला रनिंग कर रोज
(2) अरे पण चिट्ठी मराठीतून आहे.​

Attachments:

Answers

Answered by salmazk123
27

Answer:

here's your answer......

hope it will help you......

Attachments:
Answered by rajraaz85
4

Answer:

लेखन नियमानुसार लिहिलेली वाक्ये:

१. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.

२. बांगड्यांची पेटी व पिशवी त्याने हाती घेतली.

पहिल्या वाक्यात हळूहळू या शब्दात दुसरा उकार वापरायचा होता व शाली या शब्दातील वेलांटी दुसरी वापरायची होती.

योग्य विरामचिन्ह वापरून लिहिलेले वाक्ये:

१. जगदाळे ओरडला, "रनिंग कर रोज".

२. अरे! पण चिट्ठी मराठीतून आहे.

पहिल्या वाक्यात मुखातून निघालेले शब्द दिले आहेत त्यामुळे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे.

दुसऱ्या वाक्यात 'अरे' या शब्दानंतर उद्गारार्थी चिन्हाचा वापर करायचा आहे.

Similar questions