World Languages, asked by 91rushisomwanshi, 3 months ago

(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) शिक्षणामुळे माणुस सूसंस्क्रुत होतो.
(ii) आपल्या पूरवजांनी अजीठा वेरुळ बनवलाय.​

Answers

Answered by saritashelke07
23

Answer:

(ii) आपल्या पूर्वजांनी अजिंठा वेरूळ बनवलय.

Answered by ayushmane101
7

Answer:

1 ) शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो.

2 ) आपल्या पूर्वजांनी अजिंठा वेरुळ बनवला आहे .

Similar questions