Hindi, asked by umairlakhani1512, 3 months ago

(2) लेखननियमानुसार लेखन
पुढील वाक्ये लेखननियमानुसार लिहा :
(1) काका, हे ऐक शास्त्रिय सत्य आहे.
(2) ग्रामपंचायतिचा प्रमुख कोन असतो?
(3) विरामचिन्हे :
पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा :
(1) कृपा, किती छान गायलीस!
(2) "तुम्ही कोण आहात?​

Answers

Answered by sadhanakulkarni82
7

Explanation:

पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा :

1) उत्तर - (,) = स्वल्पविराम (!) = उद्गारवाचक चिन्ह

२) (" ") = दुहेरी अवतरण चिन्ह (?) प्रश्नार्थक चिन्ह

पुढील वाक्ये लेखननियमानुसार लिहा :

१) काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे.

२) ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?

Answered by rushi522
1

Answer:

1.एक

2 ग्रमपंचायतीचा

3. first . , स्वल्पविराम

! उद्गार वाचक

" दुहेरी अवतरन

? प्रश्नचिन्ह

Similar questions