2) लाटांची निर्मिती कशी होते?
Answers
Answered by
0
Answer:
मुख्यत्वे समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्या मुळे जागच्या जागी होणाऱ्या या आंदोलनामुळे पाण्याचा पृष्ठभाग उंचसखल दिसतो. ... उथळ पाण्यात आल्यावर या मालिकेतील प्रत्येक रंगाचे शीर्ष ( शृंग ) पाण्याच्या पातळीच्या वरचे वर येऊन अरूंद व उभट होत जाते आणि अखेरीस कोसळून ते फुटते. यामुळे फेसाळ, पांढरे तरंग वा फेनिल लाटा निर्माण होताता.
Similar questions