2. माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खिळे चिकटतात. माझ्यामध्ये धातूचे आणि अधातुचे गुणधर्म असतात. ओळखा मी कोण
Answers
Answered by
9
Answer:
Iron is the correct answer .
Explanation:
Iron is the correct answer because it is attracted.
Answered by
3
Answer:
चुंबक शक्ती
Explanation:
किती मजा येते ना चुंबकाशी खेळायला! अनेक वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात, ओढल्या जातात, त्याला येऊन चिकटतात. या ओढून घेणाऱ्या शक्तीला चुंबक शक्ती असे म्हणतात. जगात काही ठिकाणी अशीच शक्ती असलेला एक खास नैसर्गिक दगड देखील आढळतो, प्राचीन काळापासून या दगडाचे चुंबकीय गुणधर्म लोकांना माहीत होते.
या प्रकरणात आपण काही प्रयोग करू. चुंबकाचे गुणधर्म समजून घेऊ. चुंबकामुळे दिशा कशी समजते हेही समजून घ्यायचा प्रयत्न करू. आणि स्वतःचा एक चुंबक देखील तयार करून बघू.
आपण चुंबक अनेक निरनिराळ्या प्रकारे वापरतो. आपण नेहमी वापरतो अशा अनेक यंत्रांमध्ये आणि साधनांमध्ये चुंबकाचा वापर केलेला असतो, उदाहरणार्थ, विजेवर चालणारी मोटर, पंप आणि पंखे, टेलिव्हिजन, ध्वनिक्षेपक, टेलिफोन, रेडिओ सर्वांत चुंबकाचा वापर केलेला आहे.
चुंबकात असे काय खास गुणधर्म आहेत? चला, आपण काही प्रयोग करून पाहूया. असेच प्रयोग अनेक शास्त्रज्ञांनी केलेले आहेत.
शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगांचे वर्णन आणि निरीक्षणे लिखित स्वरूपात आणि आकृत्या काढून वह्यांमध्ये नोंदवतात.
जे प्रयोग तुम्ही कराल त्यांचे वर्णनसुद्धा तुम्ही तुमच्या वहीत असेच नोंदवून ठेवले पाहिजे. .
परंतु प्रयोग सुरू करण्या आधी चुंबकाच्या शोधाबद्दलची एक गंमतीदार लोक कथा आपण ऐकू या. .

Similar questions
India Languages,
23 days ago
English,
23 days ago
Geography,
1 month ago
Physics,
9 months ago
Hindi,
9 months ago