2 oct 2009 रोजीगांधी जयंती गुरुवारी होती तर त्याच वर्षी जागतिक मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी असेल?
plz answer me step by step
Answers
Answer:
दरवर्षी १० डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला.
का साजरा करतात मानवी हक्क दिवस ?
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा 'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' म्हणून साजरा केला जातो
मानवी हक्क दिवसाचा इतिहास
मानवाधिकारांच्या घोषणापत्रात एकूण ३० कलमे असून या घोषणापत्रावर आधारित “मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक” १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. १९७६ मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले. सर्वात प्रथम जगातील ४८ देशांनी हा दिवस साजरा केला.
मानवी हक्क म्हणजे काय?
मानवी हक्क म्हणजे सर्व मनुष्याला प्राप्त झालेले असे मूलभूत अधिकार, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, निवास, लिंग, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसते. यामध्ये कुठल्याही प्रकराचा भेदभाव नसतो.
hope help for you