(2) ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा येथे सुरू झाली. (अ) ग्रीस (ब) रोम (क) भारत (ड) चीन
Answers
Answered by
0
Answer:
ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली. Explanation:ग्रीसच्या अथेन्स शहरात एप्रिल ६,१८९६ रोजी पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ आयोजित केले गेले होते.
Answered by
1
Answer:
ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली
Explanation:
mark me brainlest and follow it plass
Similar questions