Hindi, asked by kkalpanamahalkar, 2 months ago

2) पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण कराः
"खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.​

Answers

Answered by mangeshpandit119
58

Answer:

  • खोद आणखी थोडेसे या कवितेतून कवयित्री असावरी काकडे यांनी जीवनात नेहमी आशावादी राहिले पाहिजे व ध्येयपूर्तीसाठी संयम जिद्द चिकाटी व आत्मविश्वास अशी अंगी बानु उमेदीने कष्टाची कास धरत जगले पाहिजे हा संदेश दिला आहे

  • प्रयत्न वादांची कास धरली पाहिजे हे सांगताना कवयित्री म्हणते आपण कधीही उमेद न हारता प्रयत्न करत राहावे खोद आणखी जरासे या ओळीचा अर्थ असा आहे की सतत प्रयत्न करत राहावे जसे जमिनीत चिकाटीने खोलवर खोदून पाण्याचा झरा सापडतो तसेच आपणही प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले व आशावाद सोडला नाही तर आपले ध्येय गाठू शकतो चिकाटीने जिद्दीने कष्ट केले तर फळ मिळतेच हा संदेश कवित्री देत आहेत आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसेच पुढे गेले तर यश निश्चितच मिळते असा अर्थ यातून सूचित होतो म्हणजेच चिकाटी जिद्द अशा भागात ही मूल्ये सूचित करण्यासाठी आणखी जरासे या शब्दाचा चपखलपणे वापर केला पाहिजे

  • अल्फा अक्षरात व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे कवयित्रीने ती कमीत कमी शब्दातून अर्थ गर्भ आशय व्यक्त केला आहे जरा या अतिशय सूचक व आशय घन प्रतीकातून मैत्रिणी आशावादी विचार मांडलेला आहे या अलंकाराचा वापर व आंतरिक गेयता यामुळे नादमधुर वाटणाऱ्या कवितेतून सकारात्मकतेची व आशावादाची रुजवणूक होते अपयशाने हार न मानता आशावादी राहून अधिकाधिक प्रयत्न केल्यास आपले ध्येय साध्य करता येते धीर सोडता आपण उमेदीने पुढे गेले पाहिजे कारण प्रत्येक वेळेला अपयशच हात येईल असे नसते तसेच प्रत्येक वेळेस आपण फसवले जाऊन असे नसते असे कवयित्री यातून सूचित करत आहेत प्रयत्न जिद्द आशावादही मूल्य अधोरेखित करण्यासाठी एका व्यक्तीने येथे नाण्यांचा संदर्भ वापरला आहे.
Answered by sureshatapadkar0
13

Answer:

प्रयत्नवादाने परिस्थिती बदलते हे सांगताना कवयित्री म्हणतात निराश न होता प्रयत्नपूर्वक आणखी थोडे खोद . जमिनीखाली नक्की पाणी लागेल. धैय न सोडता जिद्दीने प्रयत्न कर. सर्व माणसे स्वार्थी नसतात. जगात काही प्रामाणिक माणसेही असतात, हा विश्वास ठेव.

Similar questions